परमपूज्य चैतन्य श्री सदगुरू आप्पा माऊली आणि श्री चैतन्य सदगुरू दत्तदास दहिवलीकर महाराज
यांच्या कृपादृष्टीखाली श्री गुरूचरित्रे, श्री ज्ञानेश्वरी व नवनाथ या ग्रंथाचे सामुदायिक पारायण.
सर्व भाविकांना कळविण्यात अत्यानंद वाटतो की, प.पू.सदगुरू दत्त दासाचे दिनदास स्वामी महादेवानंदजी तथा माधव सरस्वती (बांबरकर महाराज) यांच्या सौजन्याने मिती माघ शुक्ल पक्ष नवमी शके १९४१ सोमवार दि. ३ फेब्रुवारी, २०२०, ते माघ शुक्ल पक्ष द्वादशी गुरूवार ६ फेब्रुवार, २०२० पर्यंत अखंड हरिनाम यज्ञसप्ताह सोहळा होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील संत महात्मांचे कीर्तन, प्रवचन द्वारा ज्ञानदान, भजनानंद व भक्तीप्रेम मिळणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून अवश्य लाभ घ्यावा।
सूचना : संपूर्ण कार्यक्रम पत्रिकेसाठी येथे || अखंड हरिनाम यज्ञसप्ताह || क्लिक करा.
सूचना : संपूर्ण कार्यक्रम पत्रिकेसाठी येथे || अखंड हरिनाम यज्ञसप्ताह || क्लिक करा.