|| दत्तवारी - श्री श्रेत्र गाणगापूर ||

शिष्यांना मार्गदर्शन करताना दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज.

|| दत्तवारी - श्री श्रेत्र गाणगापूर (कलैश्वर मंदिर) ||

दत्तवारीत सहभागी झालेले शिष्य परिवार व भक्तगण.

बांबरकर महाराजांचे शिष्य कलैश्वर मंदिराजवळील नदीकिनारी रूद्र अभिषेक करताना.

दत्तवारीत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला.

|| दत्तवारी २०१९ - श्री क्षेत्र गाणगापूर ||

दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज.

गाणगापूर येथे पालखीदरम्यान दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांच्या हस्ते दत्त महाराजांचे पूजन करताना.