|| दत्तवारी २०१९ - श्री क्षेत्र गाणगापूर ||

दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज.

गाणगापूर येथे पालखीदरम्यान दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी बांबरकर महाराज यांच्या हस्ते दत्त महाराजांचे पूजन करताना.